७. ओळख सूक्ष्मजीवशास्त्राचीयादी उघडा ⌄
थोडा वेळ · एक संकल्पना
सफरचंदाच्या रसाचे सॅकरोमायसिस सेरेव्हिसीद्वारे किण्वन केल्यावर कोणते पेय मिळते?
हा Short अजून प्रकाशित झालेला नाही. खालील प्रश्न सोडवा.
सरावासाठी प्रश्न
आधी स्वतः उत्तर निवडा, मग स्पष्टीकरण पाहा.
सफरचंदाच्या रसाचे सॅकरोमायसिस सेरेव्हिसीद्वारे किण्वन केल्यावर कोणते पेय मिळते?
योग्य उत्तर: सिडार
सफरचंदाच्या रसापासून सिडार मिळते. द्राक्षांच्या रसाच्या किण्वनातून वाइन मिळते.