८. धातुविज्ञानयादी उघडा ⌄
थोडा वेळ · एक संकल्पना
दैनंदिन भाषेतील कल्हई करणे या प्रक्रियेचे शास्त्रीय नाव कोणते?
हा Short अजून प्रकाशित झालेला नाही. खालील प्रश्न सोडवा.
सरावासाठी प्रश्न
आधी स्वतः उत्तर निवडा, मग स्पष्टीकरण पाहा.
दैनंदिन भाषेतील कल्हई करणे या प्रक्रियेचे शास्त्रीय नाव कोणते?
योग्य उत्तर: कथिलीकरण
तांबे व पितळेच्या भांड्यांवर कथिलाचा थर देण्याला कथिलीकरण म्हणतात. याच प्रक्रियेला व्यवहारात कल्हई करणे म्हणतात.