७. मानवी वस्तीयादी उघडा ⌄
थोडा वेळ · एक संकल्पना
कोणत्या दशकात भारतातील नागरीकरणात सर्वांत जास्त वाढ दिसते?
हा Short अजून प्रकाशित झालेला नाही. खालील प्रश्न सोडवा.
सरावासाठी प्रश्न
आधी स्वतः उत्तर निवडा, मग स्पष्टीकरण पाहा.
कोणत्या दशकात भारतातील नागरीकरणात सर्वांत जास्त वाढ दिसते?
योग्य उत्तर: १९७१ ते १९८१
१९७१ ते १९८१ या दशकात नागरीकरणात सर्वांत जास्त, म्हणजे ५.१ टक्के वाढ दिसते.