६. प्राण्यांचे वर्गीकरणयादी उघडा ⌄
थोडा वेळ · एक संकल्पना
मृदुकाय प्राण्यांच्या सममितीविषयी कोणते विधान योग्य आहे?
हा Short अजून प्रकाशित झालेला नाही. खालील प्रश्न सोडवा.
सरावासाठी प्रश्न
आधी स्वतः उत्तर निवडा, मग स्पष्टीकरण पाहा.
मृदुकाय प्राण्यांच्या सममितीविषयी कोणते विधान योग्य आहे?
योग्य उत्तर: बहुतेक द्विपार्श्व सममितीचे; गोगलगायीसारखे अपवाद असतात.
बहुतेक मृदुकाय प्राणी द्विपार्श्व सममिती दाखवतात; गोगलगाय हा अपवाद आहे.