४. विद्युतधारेचे परिणामयादी उघडा ⌄
थोडा वेळ · एक संकल्पना
विद्युतधारेचा औष्णिक परिणाम म्हणजे कोणती घटना?
हा Short अजून प्रकाशित झालेला नाही. खालील प्रश्न सोडवा.
सरावासाठी प्रश्न
आधी स्वतः उत्तर निवडा, मग स्पष्टीकरण पाहा.
विद्युतधारेचा औष्णिक परिणाम म्हणजे कोणती घटना?
योग्य उत्तर: विद्युतरोधातून धारा वाहताना उष्णता निर्माण होणे
विद्युतरोधातून विद्युतधारा वाहिल्यावर त्यात उष्णता निर्माण होते. या घटनेला विद्युतधारेचा औष्णिक परिणाम म्हणतात.