२. पायथागोरसचे प्रमेययादी उघडा ⌄
थोडा वेळ · एक संकल्पना
समभुज चौकोनाचे कर्ण १८ सेंमी व २४ सेंमी आहेत. त्याची बाजू किती?
हा Short अजून प्रकाशित झालेला नाही. खालील प्रश्न सोडवा.
सरावासाठी प्रश्न
आधी स्वतः उत्तर निवडा, मग स्पष्टीकरण पाहा.
समभुज चौकोनाचे कर्ण १८ सेंमी व २४ सेंमी आहेत. त्याची बाजू किती?
योग्य उत्तर: १५ सेंमी
४a² = १८² + २४² = ३२४ + ५७६ = ९००. म्हणून a² = २२५ आणि बाजू १५ सेंमी.