९. पर्यटन, वाहतूक आणि संदेशवहनयादी उघडा ⌄
थोडा वेळ · एक संकल्पना
अलीकडील काही वर्षांत ब्राझीलमध्ये दूरसंचार सेवेचा विस्तार मोठ्या प्रमाणावर का होऊ लागला आहे?
हा Short अजून प्रकाशित झालेला नाही. खालील प्रश्न सोडवा.
सरावासाठी प्रश्न
आधी स्वतः उत्तर निवडा, मग स्पष्टीकरण पाहा.
अलीकडील काही वर्षांत ब्राझीलमध्ये दूरसंचार सेवेचा विस्तार मोठ्या प्रमाणावर का होऊ लागला आहे?
योग्य उत्तर: दूरध्वनी, माहिती तंत्रज्ञान व इंटरनेटचा वापर वाढल्याने
अलीकडील काही वर्षांत ब्राझीलमधील दूरध्वनी, माहिती तंत्रज्ञान व इंटरनेटचा वापर वाढला असून दूरसंचार सेवेचा विस्तार मोठ्या प्रमाणावर होऊ लागला आहे.