५. नैसर्गिक वनस्पती व प्राणीयादी उघडा ⌄
थोडा वेळ · एक संकल्पना
खालीलपैकी कोणती वनस्पती पानझडी वनांत आढळते?
हा Short अजून प्रकाशित झालेला नाही. खालील प्रश्न सोडवा.
सरावासाठी प्रश्न
आधी स्वतः उत्तर निवडा, मग स्पष्टीकरण पाहा.
खालीलपैकी कोणती वनस्पती पानझडी वनांत आढळते?
योग्य उत्तर: साग
साग, बांबू, वड, पिंपळ इत्यादी वनस्पती पानझडी वनांत आढळतात.