९. पर्यटन, वाहतूक आणि संदेशवहनयादी उघडा ⌄
थोडा वेळ · एक संकल्पना
परदेशी पर्यटक भारतात प्रामुख्याने कशासाठी येतात?
हा Short अजून प्रकाशित झालेला नाही. खालील प्रश्न सोडवा.
सरावासाठी प्रश्न
आधी स्वतः उत्तर निवडा, मग स्पष्टीकरण पाहा.
परदेशी पर्यटक भारतात प्रामुख्याने कशासाठी येतात?
योग्य उत्तर: ऐतिहासिक, सांस्कृतिक, वैद्यकीय, व्यवसाय इत्यादींसाठी
परदेशी पर्यटक भारतात ऐतिहासिक, सांस्कृतिक, वैद्यकीय, व्यवसाय इत्यादींसाठी येत असतात.