७. ओळख सूक्ष्मजीवशास्त्राचीयादी उघडा ⌄
थोडा वेळ · एक संकल्पना
कागद, वस्त्र, प्लॅस्टिक आणि डिंक उत्पादनाशी संबंधित योग्य जुळवणी कोणती?
हा Short अजून प्रकाशित झालेला नाही. खालील प्रश्न सोडवा.
सरावासाठी प्रश्न
आधी स्वतः उत्तर निवडा, मग स्पष्टीकरण पाहा.
कागद, वस्त्र, प्लॅस्टिक आणि डिंक उत्पादनाशी संबंधित योग्य जुळवणी कोणती?
योग्य उत्तर: अॅस्परजिलस टेरियस व इटॅकॉनिकस, इटाकोनिक आम्ल
अॅस्परजिलस टेरियस आणि अॅस्परजिलस इटॅकॉनिकस वापरून इटाकोनिक आम्ल मिळवतात. त्याचा दिलेल्या उद्योगांत उपयोग होतो.