VedSquare
७. ओळख सूक्ष्मजीवशास्त्राचीयादी उघडा ⌄
थोडा वेळ · एक संकल्पना

सांडपाण्यातील मानवनिर्मित रसायनांचे विघटन कोणते जीवाणू करतात?

हा Short अजून प्रकाशित झालेला नाही. खालील प्रश्न सोडवा.

सरावासाठी प्रश्न

आधी स्वतः उत्तर निवडा, मग स्पष्टीकरण पाहा.

  1. सांडपाण्यातील मानवनिर्मित रसायनांचे विघटन कोणते जीवाणू करतात?

    1. कॉलऱ्याचे जीवाणू
    2. टायफॉइडचे जीवाणू
    3. फिनॉल ऑक्सिडायझिंग जीवाणू
    4. हगवणीचे जीवाणू

    योग्य उत्तर: फिनॉल ऑक्सिडायझिंग जीवाणू

    फिनॉल ऑक्सिडायझिंग जीवाणू मानवनिर्मित म्हणजे झेनोबायोटिक रसायनांचे विघटन करतात.