VedSquare
७. मानवी वस्तीयादी उघडा ⌄
थोडा वेळ · एक संकल्पना

लोकसंख्येचे विकेंद्रीकरण व्हावे म्हणून ब्राझील सरकारने कोणत्या धोरणाला प्रोत्साहन दिले?

हा Short अजून प्रकाशित झालेला नाही. खालील प्रश्न सोडवा.

सरावासाठी प्रश्न

आधी स्वतः उत्तर निवडा, मग स्पष्टीकरण पाहा.

  1. लोकसंख्येचे विकेंद्रीकरण व्हावे म्हणून ब्राझील सरकारने कोणत्या धोरणाला प्रोत्साहन दिले?

    1. 'किनाऱ्याकडे चला'
    2. 'शहराकडे चला'
    3. 'उत्तरेकडे चला'
    4. 'पश्चिमेकडे चला'

    योग्य उत्तर: 'पश्चिमेकडे चला'

    काही भागांतच होणारी लोकसंख्येची वाढ व वस्त्यांचे केंद्रीकरण लक्षात घेऊन ब्राझील सरकारने 'पश्चिमेकडे चला' या धोरणाला प्रोत्साहन दिले.