VedSquare
९. पर्यटन, वाहतूक आणि संदेशवहनयादी उघडा ⌄
थोडा वेळ · एक संकल्पना

खालीलपैकी कोणत्या भागात लोहमार्गांचे जाळे विरळ आढळते?

हा Short अजून प्रकाशित झालेला नाही. खालील प्रश्न सोडवा.

सरावासाठी प्रश्न

आधी स्वतः उत्तर निवडा, मग स्पष्टीकरण पाहा.

  1. खालीलपैकी कोणत्या भागात लोहमार्गांचे जाळे विरळ आढळते?

    1. राजस्थान
    2. उत्तर भारतीय मैदान
    3. गंगेचे मैदान
    4. पंजाबचे मैदान

    योग्य उत्तर: राजस्थान

    भारताच्या मध्यभागात, ईशान्येकडील राज्यांत आणि राजस्थानमध्ये लोहमार्गांचे जाळे विरळ आढळते.