३. रासायनिक अभिक्रिया व समीकरणेयादी उघडा ⌄
थोडा वेळ · एक संकल्पना
ऊष्मादायी बदलात उष्णतेचे स्थानांतरण कोणत्या दिशेने होते?
हा Short अजून प्रकाशित झालेला नाही. खालील प्रश्न सोडवा.
सरावासाठी प्रश्न
आधी स्वतः उत्तर निवडा, मग स्पष्टीकरण पाहा.
ऊष्मादायी बदलात उष्णतेचे स्थानांतरण कोणत्या दिशेने होते?
योग्य उत्तर: बदल घडणाऱ्या पदार्थांकडून परिसराकडे
ऊष्मादायी प्रक्रिया किंवा अभिक्रियेत उष्णता सभोवतालच्या परिसरात बाहेर टाकली जाते.