१०. आपत्ती व्यवस्थापनयादी उघडा ⌄
थोडा वेळ · एक संकल्पना
नागरिकांच्या दृष्टीने महत्त्वाच्या तीन अवस्था कोणत्या?
हा Short अजून प्रकाशित झालेला नाही. खालील प्रश्न सोडवा.
सरावासाठी प्रश्न
आधी स्वतः उत्तर निवडा, मग स्पष्टीकरण पाहा.
नागरिकांच्या दृष्टीने महत्त्वाच्या तीन अवस्था कोणत्या?
योग्य उत्तर: आणीबाणी संक्रमणावस्था आणि पुनर्निर्माण
नागरिकांसाठी आणीबाणी, संक्रमणावस्था आणि पुनर्निर्माण या तीन महत्त्वाच्या अवस्था दिल्या आहेत.