९. कार्बनी संयुगेयादी उघडा ⌄
थोडा वेळ · एक संकल्पना
निर्लेप भांडी तयार करण्यासाठी कोणते बहुवारिक वापरतात?
हा Short अजून प्रकाशित झालेला नाही. खालील प्रश्न सोडवा.
सरावासाठी प्रश्न
आधी स्वतः उत्तर निवडा, मग स्पष्टीकरण पाहा.
निर्लेप भांडी तयार करण्यासाठी कोणते बहुवारिक वापरतात?
योग्य उत्तर: टेफ्लॉन
टेफ्लॉनचा उपयोग निर्लेप भांड्यांसाठी करतात. त्याचे एकवारिक टेट्राफ्ल्यूओरो एथिलीन आहे.