४. पर्यावरणीय व्यवस्थापनयादी उघडा ⌄
थोडा वेळ · एक संकल्पना
परिसंस्थेच्या व्याख्येत कोणत्या बाबींचा समावेश आवश्यक आहे?
हा Short अजून प्रकाशित झालेला नाही. खालील प्रश्न सोडवा.
सरावासाठी प्रश्न
आधी स्वतः उत्तर निवडा, मग स्पष्टीकरण पाहा.
परिसंस्थेच्या व्याख्येत कोणत्या बाबींचा समावेश आवश्यक आहे?
योग्य उत्तर: जैविक व अजैविक घटक आणि त्यांची आंतरक्रिया यांचा
परिसंस्था म्हणजे जैविक घटक, अजैविक घटक आणि त्यांच्यातील आंतरक्रिया यांची एकत्रित व्यवस्था.