VedSquare
२. सजीवांतील जीवनप्रक्रिया भाग –1यादी उघडा ⌄
थोडा वेळ · एक संकल्पना

एका चित्रात खाच खोल होत आहे आणि दुसऱ्यात मध्यभागी पेशीपटल तयार होत आहे. ती अनुक्रमे कोणत्या पेशींची चित्रे आहेत?

हा Short अजून प्रकाशित झालेला नाही. खालील प्रश्न सोडवा.

सरावासाठी प्रश्न

आधी स्वतः उत्तर निवडा, मग स्पष्टीकरण पाहा.

  1. एका चित्रात खाच खोल होत आहे आणि दुसऱ्यात मध्यभागी पेशीपटल तयार होत आहे. ती अनुक्रमे कोणत्या पेशींची चित्रे आहेत?

    1. वनस्पतिपेशी आणि प्राणिपेशी
    2. दोन्ही प्राणिपेशी
    3. प्राणिपेशी आणि वनस्पतिपेशी
    4. दोन्ही वनस्पतिपेशी

    योग्य उत्तर: प्राणिपेशी आणि वनस्पतिपेशी

    प्राणिपेशीत खाच खोल होऊन परिकलविभाजन होते; वनस्पतिपेशीत मध्यभागी पेशीपटल तयार होते.