१. आनुवंशिकता व उत्क्रांतीयादी उघडा ⌄
थोडा वेळ · एक संकल्पना
प्रथिननिर्मितीविषयक माहिती कुठे साठवलेली असते?
हा Short अजून प्रकाशित झालेला नाही. खालील प्रश्न सोडवा.
सरावासाठी प्रश्न
आधी स्वतः उत्तर निवडा, मग स्पष्टीकरण पाहा.
प्रथिननिर्मितीविषयक माहिती कुठे साठवलेली असते?
योग्य उत्तर: डीएनएमधील जनुकांत
डीएनएमधील जनुकांत प्रथिनांची निर्मिती कशी व्हावी याची माहिती असते.