४. विद्युतधारेचे परिणामयादी उघडा ⌄
थोडा वेळ · एक संकल्पना
दिष्ट जनित्राच्या बाह्य परिपथातील विद्युतधारेची दिशा एकच ठेवण्यासाठी कोणत्या रचनेचा वापर होतो?
हा Short अजून प्रकाशित झालेला नाही. खालील प्रश्न सोडवा.
सरावासाठी प्रश्न
आधी स्वतः उत्तर निवडा, मग स्पष्टीकरण पाहा.
दिष्ट जनित्राच्या बाह्य परिपथातील विद्युतधारेची दिशा एकच ठेवण्यासाठी कोणत्या रचनेचा वापर होतो?
योग्य उत्तर: दुभंगलेल्या कड्यांचा
दिष्ट जनित्रात दुभंगलेले कडे वापरतात. त्यांमुळे कार्बन ब्रशशी होणारे संपर्क योग्य प्रकारे बदलतात आणि बाह्य परिपथात धारा एकाच दिशेने वाहते.