८. अर्थव्यवस्था आणि व्यवसाययादी उघडा ⌄
थोडा वेळ · एक संकल्पना
महाराष्ट्र व उत्तर प्रदेश येथे कोणत्या शेतीवर आधारित उद्योगाचे केंद्रीकरण झाले आहे?
हा Short अजून प्रकाशित झालेला नाही. खालील प्रश्न सोडवा.
सरावासाठी प्रश्न
आधी स्वतः उत्तर निवडा, मग स्पष्टीकरण पाहा.
महाराष्ट्र व उत्तर प्रदेश येथे कोणत्या शेतीवर आधारित उद्योगाचे केंद्रीकरण झाले आहे?
योग्य उत्तर: साखर
शेतीवर आधारित उद्योगांचे केंद्रीकरण कच्च्या मालाच्या प्रदेशात झाले आहे; उदा., महाराष्ट्र व उत्तर प्रदेश येथील साखर उद्योग.