VedSquare
८. अर्थव्यवस्था आणि व्यवसाययादी उघडा ⌄
थोडा वेळ · एक संकल्पना

'धावत्या' म्हणजे काय?

हा Short अजून प्रकाशित झालेला नाही. खालील प्रश्न सोडवा.

सरावासाठी प्रश्न

आधी स्वतः उत्तर निवडा, मग स्पष्टीकरण पाहा.

  1. 'धावत्या' म्हणजे काय?

    1. नदीपात्रात पाणी खळखळत वेगाने वाहते ते ठिकाण
    2. नदी समुद्राला मिळते ते ठिकाण
    3. नदीवरील शांत तलाव
    4. नदीचा उगम

    योग्य उत्तर: नदीपात्रात पाणी खळखळत वेगाने वाहते ते ठिकाण

    नदीपात्रात पाणी खळखळत वेगाने वाहते त्या ठिकाणाला धावत्या म्हणतात.