५. हरित ऊर्जेच्या दिशेनेयादी उघडा ⌄
थोडा वेळ · एक संकल्पना
अणुऊर्जा केंद्रात साखळी अभिक्रियेचा उपयोग कसा करतात?
हा Short अजून प्रकाशित झालेला नाही. खालील प्रश्न सोडवा.
सरावासाठी प्रश्न
आधी स्वतः उत्तर निवडा, मग स्पष्टीकरण पाहा.
अणुऊर्जा केंद्रात साखळी अभिक्रियेचा उपयोग कसा करतात?
योग्य उत्तर: ती नियंत्रित करून उष्णतेतून विद्युतनिर्मिती करतात.
केंद्रात साखळी अभिक्रिया नियंत्रित पद्धतीने घडवितात. तिच्यातून निर्माण झालेली उष्णता विद्युतनिर्मितीसाठी वापरतात.