३. प्राकृतिक रचना व जलप्रणालीयादी उघडा ⌄
थोडा वेळ · एक संकल्पना
पॅराग्वे, पॅराना आणि उरुग्वे या नद्यांना पाण्याचा पुरवठा कोठून होतो?
हा Short अजून प्रकाशित झालेला नाही. खालील प्रश्न सोडवा.
सरावासाठी प्रश्न
आधी स्वतः उत्तर निवडा, मग स्पष्टीकरण पाहा.
पॅराग्वे, पॅराना आणि उरुग्वे या नद्यांना पाण्याचा पुरवठा कोठून होतो?
योग्य उत्तर: ब्राझील उच्चभूमीच्या दक्षिण उतारावरून
या तिन्ही नद्यांना ब्राझील उच्चभूमीच्या दक्षिण उतारावरून पाण्याचा पुरवठा होतो.