५. नैसर्गिक वनस्पती व प्राणीयादी उघडा ⌄
थोडा वेळ · एक संकल्पना
खालीलपैकी कोणती वनस्पती काटेरी झुडपी वनांत आढळते?
हा Short अजून प्रकाशित झालेला नाही. खालील प्रश्न सोडवा.
सरावासाठी प्रश्न
आधी स्वतः उत्तर निवडा, मग स्पष्टीकरण पाहा.
खालीलपैकी कोणती वनस्पती काटेरी झुडपी वनांत आढळते?
योग्य उत्तर: खेजडी
खैर, बाभूळ, खेजडी तसेच कोरफड, घायपात यांसारखे निवडुंगाचे प्रकार काटेरी झुडपी वनांत आढळतात.