८. पेशीविज्ञान व जैवतंत्रज्ञानयादी उघडा ⌄
थोडा वेळ · एक संकल्पना
डीएनए फिंगरप्रिंटिंगमध्ये व्यक्तीची ओळख कोणत्या आधारावर पटवतात?
हा Short अजून प्रकाशित झालेला नाही. खालील प्रश्न सोडवा.
सरावासाठी प्रश्न
आधी स्वतः उत्तर निवडा, मग स्पष्टीकरण पाहा.
डीएनए फिंगरप्रिंटिंगमध्ये व्यक्तीची ओळख कोणत्या आधारावर पटवतात?
योग्य उत्तर: डीएनएच्या वैशिष्ट्यपूर्ण जडणघडणीवर
डीएनएच्या वैशिष्ट्यपूर्ण जडणघडणीचा अभ्यास करून व्यक्तीची ओळख पटवतात.