६. लोकसंख्यायादी उघडा ⌄
थोडा वेळ · एक संकल्पना
दाट लोकवस्तीला पोषक घटक कोणते? सर्व योग्य पर्याय निवडा.
हा Short अजून प्रकाशित झालेला नाही. खालील प्रश्न सोडवा.
सरावासाठी प्रश्न
आधी स्वतः उत्तर निवडा, मग स्पष्टीकरण पाहा.
दाट लोकवस्तीला पोषक घटक कोणते? सर्व योग्य पर्याय निवडा.
योग्य उत्तर: सुपीक जमीन व पाण्याची उपलब्धता · शेती व उद्योगधंद्यांचा विकास · सपाट भूप्रदेश
सुपीक जमीन, सपाट भूप्रदेश व पाणी वस्तीला अनुकूल असतात. शेती व उद्योगांमुळे लोकसंख्या एकवटते; सुविधांचा अभाव मात्र वस्तीला मर्यादा आणतो.