५. हरित ऊर्जेच्या दिशेनेयादी उघडा ⌄
थोडा वेळ · एक संकल्पना
सौर विद्युत घटातून मिळणारी विद्युत शक्ती कोणत्या स्वरूपाची असते?
हा Short अजून प्रकाशित झालेला नाही. खालील प्रश्न सोडवा.
सरावासाठी प्रश्न
आधी स्वतः उत्तर निवडा, मग स्पष्टीकरण पाहा.
सौर विद्युत घटातून मिळणारी विद्युत शक्ती कोणत्या स्वरूपाची असते?
योग्य उत्तर: दिष्ट
फोटोव्होल्टाईक परिणामाने सौर विद्युत घटातून दिष्ट विद्युत शक्ती मिळते.