४. हवामानयादी उघडा ⌄
थोडा वेळ · एक संकल्पना
ब्राझीलकडे पाऊस आणणारे पूर्वीय व्यापारी वारे कोणत्या दिशांनी येतात?
हा Short अजून प्रकाशित झालेला नाही. खालील प्रश्न सोडवा.
सरावासाठी प्रश्न
आधी स्वतः उत्तर निवडा, मग स्पष्टीकरण पाहा.
ब्राझीलकडे पाऊस आणणारे पूर्वीय व्यापारी वारे कोणत्या दिशांनी येतात?
योग्य उत्तर: ईशान्य आणि आग्नेय
ब्राझीलकडे समुद्रावरून ईशान्य व आग्नेय दिशांनी पूर्वीय व्यापारी वारे येतात. हे वारे पाऊस आणतात.