३. सजीवांतील जीवनप्रक्रिया भाग –2यादी उघडा ⌄
थोडा वेळ · एक संकल्पना
पुटीका फुटून अंडमोचन होण्यास कोणते संप्रेरक कारणीभूत असते?
हा Short अजून प्रकाशित झालेला नाही. खालील प्रश्न सोडवा.
सरावासाठी प्रश्न
आधी स्वतः उत्तर निवडा, मग स्पष्टीकरण पाहा.
पुटीका फुटून अंडमोचन होण्यास कोणते संप्रेरक कारणीभूत असते?
योग्य उत्तर: ल्युटीनायझिंग संप्रेरक
ल्युटीनायझिंग संप्रेरकाच्या प्रभावाने पूर्ण वाढ झालेली पुटीका फुटून अंडपेशी बाहेर पडते.