१०. आपत्ती व्यवस्थापनयादी उघडा ⌄
थोडा वेळ · एक संकल्पना
आपत्तीनंतर पुनर्निर्माणाची अवस्था केव्हा सुरू होते?
हा Short अजून प्रकाशित झालेला नाही. खालील प्रश्न सोडवा.
सरावासाठी प्रश्न
आधी स्वतः उत्तर निवडा, मग स्पष्टीकरण पाहा.
आपत्तीनंतर पुनर्निर्माणाची अवस्था केव्हा सुरू होते?
योग्य उत्तर: संक्रमणावस्थेपासूनच
पुनर्निर्माण संक्रमणावस्थेतच सुरू होते. संक्रमण संपल्यावरच ते सुरू होते असे नाही.