८. पेशीविज्ञान व जैवतंत्रज्ञानयादी उघडा ⌄
थोडा वेळ · एक संकल्पना
दाता आणि गरजू व्यक्ती यांच्या जुळवणीत कोणत्या बाबी विचारात घेतल्या जातात?
हा Short अजून प्रकाशित झालेला नाही. खालील प्रश्न सोडवा.
सरावासाठी प्रश्न
आधी स्वतः उत्तर निवडा, मग स्पष्टीकरण पाहा.
दाता आणि गरजू व्यक्ती यांच्या जुळवणीत कोणत्या बाबी विचारात घेतल्या जातात?
योग्य उत्तर: रक्तगट रोग व्याधी आणि वय
रक्तगटाबरोबर रोग, व्याधी आणि वय यांसारख्या बाबीही तपासाव्या लागतात.