३. रासायनिक अभिक्रिया व समीकरणेयादी उघडा ⌄
थोडा वेळ · एक संकल्पना
लोखंडावरील गंजाचा रंग साधारणपणे कोणता असतो?
हा Short अजून प्रकाशित झालेला नाही. खालील प्रश्न सोडवा.
सरावासाठी प्रश्न
आधी स्वतः उत्तर निवडा, मग स्पष्टीकरण पाहा.
लोखंडावरील गंजाचा रंग साधारणपणे कोणता असतो?
योग्य उत्तर: तांबूस
लोखंडाच्या क्षरणामुळे त्याच्या पृष्ठभागावर तांबूस रंगाचा सजल ऑक्साइडचा थर तयार होतो. या थराला गंज म्हणतात.