८. धातुविज्ञानयादी उघडा ⌄
थोडा वेळ · एक संकल्पना
विद्युत विलेपनाच्या व्याख्येनुसार लेपाचा धातू आणि मूळ धातू यांच्या अभिक्रियाशीलतेतील संबंध कोणता?
हा Short अजून प्रकाशित झालेला नाही. खालील प्रश्न सोडवा.
सरावासाठी प्रश्न
आधी स्वतः उत्तर निवडा, मग स्पष्टीकरण पाहा.
विद्युत विलेपनाच्या व्याख्येनुसार लेपाचा धातू आणि मूळ धातू यांच्या अभिक्रियाशीलतेतील संबंध कोणता?
योग्य उत्तर: लेपाचा धातू मूळ धातूपेक्षा कमी अभिक्रियाशील असतो.
व्याख्येनुसार विद्युत अपघटनाने जास्त अभिक्रियाशील धातूवर कमी अभिक्रियाशील धातूचा पातळ थर देतात.