VedSquare
२. सजीवांतील जीवनप्रक्रिया भाग –1यादी उघडा ⌄
थोडा वेळ · एक संकल्पना

रायबोफ्लेविन हे कोणते जीवनसत्त्व आहे?

हा Short अजून प्रकाशित झालेला नाही. खालील प्रश्न सोडवा.

सरावासाठी प्रश्न

आधी स्वतः उत्तर निवडा, मग स्पष्टीकरण पाहा.

  1. रायबोफ्लेविन हे कोणते जीवनसत्त्व आहे?

    1. B₃
    2. C
    3. K
    4. B₂

    योग्य उत्तर: B₂

    रायबोफ्लेविन म्हणजे जीवनसत्त्व B₂. त्याचा FADH₂ तयार होण्यासाठी उपयोग होतो.