VedSquare
८. पेशीविज्ञान व जैवतंत्रज्ञानयादी उघडा ⌄
थोडा वेळ · एक संकल्पना

गोल्डन राईसच्या जनुकीय संचात घातलेली जनुके कोणत्या घटकाच्या निर्मितीशी संबंधित आहेत?

हा Short अजून प्रकाशित झालेला नाही. खालील प्रश्न सोडवा.

सरावासाठी प्रश्न

आधी स्वतः उत्तर निवडा, मग स्पष्टीकरण पाहा.

  1. गोल्डन राईसच्या जनुकीय संचात घातलेली जनुके कोणत्या घटकाच्या निर्मितीशी संबंधित आहेत?

    1. बीटा कॅरोटीन
    2. तणनाशक
    3. क्षार
    4. बोंडअळीस घातक विष

    योग्य उत्तर: बीटा कॅरोटीन

    गोल्डन राईसमध्ये बीटा कॅरोटीन निर्माण करणारी जनुके घालण्यात आली आहेत. हा घटक जीवनसत्त्व अ शी संबंधित आहे.