८. अर्थव्यवस्था आणि व्यवसाययादी उघडा ⌄
थोडा वेळ · एक संकल्पना
भारतातील सिमेंट उद्योगाचे वितरण कशावर आधारलेले आहे?
हा Short अजून प्रकाशित झालेला नाही. खालील प्रश्न सोडवा.
सरावासाठी प्रश्न
आधी स्वतः उत्तर निवडा, मग स्पष्टीकरण पाहा.
भारतातील सिमेंट उद्योगाचे वितरण कशावर आधारलेले आहे?
योग्य उत्तर: सिमेंटसाठी आवश्यक असलेल्या कच्च्या मालाच्या उपलब्धतेवर
सिमेंट उद्योगाचे वितरण हेसुद्धा सिमेंटसाठी आवश्यक असलेल्या कच्च्या मालाच्या उपलब्धतेवर आधारलेले आहे.