VedSquare
६. प्राण्यांचे वर्गीकरणयादी उघडा ⌄
थोडा वेळ · एक संकल्पना

वलयी प्राणिसंघाची सर्व योग्य उदाहरणे निवडा.

हा Short अजून प्रकाशित झालेला नाही. खालील प्रश्न सोडवा.

सरावासाठी प्रश्न

आधी स्वतः उत्तर निवडा, मग स्पष्टीकरण पाहा.

  1. वलयी प्राणिसंघाची सर्व योग्य उदाहरणे निवडा.

    1. गांडूळ
    2. जळू
    3. नेरीस
    4. गोल कृमी

    योग्य उत्तर: गांडूळ · जळू · नेरीस

    गांडूळ, जळू आणि नेरीस ही वलयी प्राण्यांची उदाहरणे आहेत.