७. ओळख सूक्ष्मजीवशास्त्राचीयादी उघडा ⌄
थोडा वेळ · एक संकल्पना
हायड्रोजन वायू मुक्त होण्याशी संबंधित दिलेली जैविक प्रक्रिया कोणती?
हा Short अजून प्रकाशित झालेला नाही. खालील प्रश्न सोडवा.
सरावासाठी प्रश्न
आधी स्वतः उत्तर निवडा, मग स्पष्टीकरण पाहा.
हायड्रोजन वायू मुक्त होण्याशी संबंधित दिलेली जैविक प्रक्रिया कोणती?
योग्य उत्तर: पाण्याचे जैविक प्रकाश अपघटन
पाण्याच्या जैविक प्रकाश अपघटनात जीवाणू प्रकाशीय क्षपण करतात व हायड्रोजन मुक्त होतो. त्याला भविष्यातील इंधन मानले जाते.