VedSquare
८. अर्थव्यवस्था आणि व्यवसाययादी उघडा ⌄
थोडा वेळ · एक संकल्पना

खालीलपैकी कोणता देश ब्राझीलचा प्रमुख व्यापारी भागीदार आहे?

हा Short अजून प्रकाशित झालेला नाही. खालील प्रश्न सोडवा.

सरावासाठी प्रश्न

आधी स्वतः उत्तर निवडा, मग स्पष्टीकरण पाहा.

  1. खालीलपैकी कोणता देश ब्राझीलचा प्रमुख व्यापारी भागीदार आहे?

    1. नेपाळ
    2. भूतान
    3. श्रीलंका
    4. भारत

    योग्य उत्तर: भारत

    जर्मनी, अमेरिकेची संयुक्त संस्थाने, कॅनडा, इटली, अर्जेंटिना, सौदी अरेबिया आणि भारत हे ब्राझीलचे प्रमुख व्यापारी भागीदार आहेत.