४. विद्युतधारेचे परिणामयादी उघडा ⌄
थोडा वेळ · एक संकल्पना
विद्युत परिपथातील ऊर्जा स्थानांतरणासाठी ऊर्जेचा मूळ स्रोत कोणता?
हा Short अजून प्रकाशित झालेला नाही. खालील प्रश्न सोडवा.
सरावासाठी प्रश्न
आधी स्वतः उत्तर निवडा, मग स्पष्टीकरण पाहा.
विद्युत परिपथातील ऊर्जा स्थानांतरणासाठी ऊर्जेचा मूळ स्रोत कोणता?
योग्य उत्तर: विद्युतघट
विद्युतघट ऊर्जा पुरवतो. विद्युतप्रभारामार्फत ही ऊर्जा विद्युतरोधापर्यंत पोहोचते.