७. भिंगे व त्यांचे उपयोगयादी उघडा ⌄
थोडा वेळ · एक संकल्पना
दृष्टिपटलावरील प्रकाशाच्या तीव्रतेला प्रतिसाद देणाऱ्या पेशी कोणत्या?
हा Short अजून प्रकाशित झालेला नाही. खालील प्रश्न सोडवा.
सरावासाठी प्रश्न
आधी स्वतः उत्तर निवडा, मग स्पष्टीकरण पाहा.
दृष्टिपटलावरील प्रकाशाच्या तीव्रतेला प्रतिसाद देणाऱ्या पेशी कोणत्या?
योग्य उत्तर: दंडाकार पेशी
दंडाकार पेशी प्रकाशाची तीव्रता, म्हणजे उजेड कमी की जास्त आहे, याला प्रतिसाद देतात. शंक्वाकार पेशी रंगांना प्रतिसाद देतात.