२. सजीवांतील जीवनप्रक्रिया भाग –1यादी उघडा ⌄
थोडा वेळ · एक संकल्पना
क्रेब्ज चक्र पेशीमध्ये कोठे घडते?
हा Short अजून प्रकाशित झालेला नाही. खालील प्रश्न सोडवा.
सरावासाठी प्रश्न
आधी स्वतः उत्तर निवडा, मग स्पष्टीकरण पाहा.
क्रेब्ज चक्र पेशीमध्ये कोठे घडते?
योग्य उत्तर: तंतुकणिकेत
क्रेब्ज चक्र तंतुकणिकेत घडते. पेशीद्रव्यात घडणारी प्रक्रिया म्हणजे ग्लुकोज-विघटन.