६. सांख्यिकीयादी उघडा ⌄
थोडा वेळ · एक संकल्पना
३०–५० या वर्गाचा वर्गमध्य किती?
हा Short अजून प्रकाशित झालेला नाही. खालील प्रश्न सोडवा.
सरावासाठी प्रश्न
आधी स्वतः उत्तर निवडा, मग स्पष्टीकरण पाहा.
30–50 या वर्गाचा वर्गमध्य किती?
योग्य उत्तर: 40
वर्गमध्य = (30 + 50) ÷ 2 = 40. वर्गलांबी 20 असून ती वर्गमध्यापेक्षा वेगळी आहे.