३. सजीवांतील जीवनप्रक्रिया भाग –2यादी उघडा ⌄
थोडा वेळ · एक संकल्पना
हायड्राच्या शरीरावरील मुकुल म्हणजे काय?
हा Short अजून प्रकाशित झालेला नाही. खालील प्रश्न सोडवा.
सरावासाठी प्रश्न
आधी स्वतः उत्तर निवडा, मग स्पष्टीकरण पाहा.
हायड्राच्या शरीरावरील मुकुल म्हणजे काय?
योग्य उत्तर: पेशीविभाजनामुळे शरीरभित्तीवर बनणारा फुगवटा
शरीरभित्तीतील पुनर्जनन पेशींच्या विभाजनामुळे विशिष्ट ठिकाणी फुगवटा तयार होतो. त्याला मुकुल म्हणतात.