८. अर्थव्यवस्था आणि व्यवसाययादी उघडा ⌄
थोडा वेळ · एक संकल्पना
ब्राझीलच्या अंतर्गत भागात खाणकामाच्या विकासावर मर्यादा येण्याचे कारण कोणते?
हा Short अजून प्रकाशित झालेला नाही. खालील प्रश्न सोडवा.
सरावासाठी प्रश्न
आधी स्वतः उत्तर निवडा, मग स्पष्टीकरण पाहा.
ब्राझीलच्या अंतर्गत भागात खाणकामाच्या विकासावर मर्यादा येण्याचे कारण कोणते?
योग्य उत्तर: दुर्गमता, घनदाट अरण्ये व सुप्त खनिज साठ्यांसंबंधीचे अज्ञान
दुर्गमता, घनदाट अरण्ये आणि सुप्त खनिज साठ्यांसंबंधीचे अज्ञान यांमुळे अंतर्गत भागातील खाणकामाच्या विकासावर मर्यादा आल्या.