७. ओळख सूक्ष्मजीवशास्त्राचीयादी उघडा ⌄
थोडा वेळ · एक संकल्पना
शेतीसाठी सूक्ष्मजैविक संरोप कोणत्या प्रक्रियेने तयार करतात?
हा Short अजून प्रकाशित झालेला नाही. खालील प्रश्न सोडवा.
सरावासाठी प्रश्न
आधी स्वतः उत्तर निवडा, मग स्पष्टीकरण पाहा.
शेतीसाठी सूक्ष्मजैविक संरोप कोणत्या प्रक्रियेने तयार करतात?
योग्य उत्तर: किण्वन
संरोप तयार करण्यासाठी किण्वन प्रक्रिया वापरतात. फवारणी ही तयार संरोप वापरण्याची पद्धत आहे.