३. अंकगणित श्रेढीयादी उघडा ⌄
थोडा वेळ · एक संकल्पना
अंकगणित श्रेढी पदांचे क्रमांक कोणत्या संख्या असतात
हा Short अजून प्रकाशित झालेला नाही. खालील प्रश्न सोडवा.
सरावासाठी प्रश्न
आधी स्वतः उत्तर निवडा, मग स्पष्टीकरण पाहा.
क्रमिकेतील पदांचे क्रमांक कोणत्या प्रकारच्या संख्या असतात?
योग्य उत्तर: धन पूर्णांक
पहिल्या स्थानापासून क्रमांक 1, 2, 3, … असे असतात. म्हणून पदांचे क्रमांक धन पूर्णांक आहेत.