२. सजीवांतील जीवनप्रक्रिया भाग –1यादी उघडा ⌄
थोडा वेळ · एक संकल्पना
आवश्यक अन्नघटक पेशींपर्यंत पोहोचवण्यात कोणत्या संस्थेची भूमिका असते?
हा Short अजून प्रकाशित झालेला नाही. खालील प्रश्न सोडवा.
सरावासाठी प्रश्न
आधी स्वतः उत्तर निवडा, मग स्पष्टीकरण पाहा.
आवश्यक अन्नघटक पेशींपर्यंत पोहोचवण्यात कोणत्या संस्थेची भूमिका असते?
योग्य उत्तर: परिवहन संस्थेची
अन्नघटक उपलब्ध झाल्यावर ते पेशींपर्यंत पोहोचणे आवश्यक असते. परिवहन संस्था हा पुरवठा करते.