७. ओळख सूक्ष्मजीवशास्त्राचीयादी उघडा ⌄
थोडा वेळ · एक संकल्पना
पिकांचे अवशेष कोणत्या स्वरूपातील जैवइंधनाचे उदाहरण आहे?
हा Short अजून प्रकाशित झालेला नाही. खालील प्रश्न सोडवा.
सरावासाठी प्रश्न
आधी स्वतः उत्तर निवडा, मग स्पष्टीकरण पाहा.
पिकांचे अवशेष कोणत्या स्वरूपातील जैवइंधनाचे उदाहरण आहे?
योग्य उत्तर: घनरूप
पिकांचे अवशेष आणि शेण ही घनरूप उदाहरणे आहेत. वनस्पती तेल द्रवरूप, तर गोबरगॅस वायुरूप आहे.